पुढील ५ दिवस ‘या’ जिल्ह्यांत पावसाची शक्यता; पहा हवामान विभागाचा नवा अंदाज
Weather Update: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील हवामानात सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहेत. कधी कडाक्याची थंडी तर कधी उन्हाचा चटका, अशा दुहेरी हवामानाचा अनुभव नागरिक घेत आहेत. मात्र, आता भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील ५ दिवसांसाठी एक महत्त्वाचा इशारा दिला असून राज्याच्या अनेक भागांत ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या बदलामुळे किमान आणि … Read more